कोल्हापुरी मसाला | Kolhapuri Masala

Kolhapuri Masala in English

वेळ:  
१५ मिनिटे,

साहित्य:
१)  १ वाटी लाल सुक्या मिरच्या  
२)  १/२  वाटी सुख खोबर
३)  १ चमचा जिरे 

४)  १ चमचा धणे 
५)  २ चमचे पांढरे तिळ 
६)  १ छोटा  चमचा मेथीदाणे 
७)  १ छोटा चमचा  मोहरी 
८)  १ छोटा  चमचा काळी मिरी 
९)  १ छोटा चमचा तेल 
१०) १ छोटा चमचा लवंग 
११) २ तमालपत्र 
१२) १/२ छोटा चमचा जायफळ पूड 
१३) २ चमचे लाल तिखट 

कृती :

लाल तिखट व जायफळ पूड वगळून  वरील सर्व पदार्थ एकत्र करावे. 

१/२ चमचा तेल या पदार्थांना चांगले चोळून घ्यावे. 

एक भांड गरम करून त्यात हे पदार्थ घालून मध्यम आचेवर थोडेसे गरम करावे. 

खमंग भाजल्यावर एक छान सुगंध येईल मिरच्या व इतर पदार्थ थोडयाशा लालसर भाजल्या कि आचेवरून बाजूला करावे. 

जास्त काळपट भाजू नयेत. 

भाजलेले मसाले ताटात पसरून ठेवावे. 

थंड झाले कि मिक्सरला लावून छान पूड करून घ्यावी. 

आता लाल तिखट व जायफळ पूड एकत्र करावे. 

हा मसाला एका घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा. 


Related

Special 7559753301019083268

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item