मालवणी तिखट पोहे | Malvani Tikhat Pohe

Malvani Tikhat Pohe in English

वेळ :  


१५ मिनिटे ,  व्यक्तीनसाठी.

साहित्य :

)नायलॉन पातळ  पोहे  वाट्या 
)तळण्यासाठी तेल 
)/ चमचा जीरे 
/ चमचा मोहरी 
कढीपत्ता  
)सुकवलेली कोथिंबीर 
७)१ वाटी बारीक़ शेव 
८)शेंगदाणे 
९)पिठी साखर १छोटा चमचा 
१०)१/२चमचा गरम मसाला 
११)१/२चमचा लाल मसाला 
१२)चवीनुसार मिठ 


कृती :

प्रथम तेल गरम करून पोहे तळून घ्यावेत. 
नंतर एका भांड्यात थोडस तेल घेऊन त्यात जिरे,मोहरी,कढीपत्ता घालून
शेंगदाणे तळून घ्यावेत,थोडेसे परतून गरम मसाला,लाल मसाला घालून घ्यावा आता पोहे घालावे आणि मिठ व पिठी साखर घालून चंगले परतून घ्यावेत वरून सुकवलेली कोथिंबीर घालावी. 
देताना बारीक शेव घालून द्यावेत. 


टीप :

कोथिंबीर उनात वाळवून घ्यावी आणि पेपरमध्ये ठेवावी म्हणजे हवी तेव्हा वापरता येते. 

Related

Breakfast 8601556802435859283

Post a Comment

emo-but-icon
:noprob:
:smile:
:shy:
:trope:
:sneered:
:happy:
:escort:
:rapt:
:love:
:heart:
:angry:
:hate:
:sad:
:sigh:
:disappointed:
:cry:
:fear:
:surprise:
:unbelieve:
:shit:
:like:
:dislike:
:clap:
:cuff:
:fist:
:ok:
:file:
:link:
:place:
:contact:

Follow Us

Total Pageviews

PopularRecentComments

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item