तांदळाच्या शेवया व नारळाचा रस | Tandalacya Shevaya aani Naralacha Ras

Rice Shevya with Coconut Milk in English बनवण्यासाठी लागणारा वेळ :  १ / २    तास    २ व्यक्तींसाठी   शेवयां   बनवण्यासाठी...



बनवण्यासाठी लागणारा वेळ/  तास  
व्यक्तींसाठी 

शेवयां  बनवण्यासाठी  लागणारे साहित्य:

)   वाटया  तांदळाचे पीठ  
)  मीठ चवीनुसार
)  पाणी  

नारळाचा रस बनवण्यासाठी लागणारे साहित्य:

) ओल खोबर वाटया 
) वाटी किसलेला गूळ 
) मीठ चवीनुसार 
) वेलची पूड 

शेवयांची कृती:

तांदळाच्या पीठात मीठ  गारम पाणी घालून थोडे घट्ट मळून घ्यावे.


एका पातेल्यात जास्तचे पाणी गरम करत ठेवावे.

पाण्याला उकळी आली की वरील पीठाचे बेताच्या  आकाराचे लांबाट गोळे करून त्यात सोडावे १०-१५ मिनिटे उकडू दयावे.


गोळे शिजले की ते शिजून वर येतात.

हे गोळे गरमच शेवयाच्या सोऱ्यात  घालून लगेचच शेवया पाडून घ्याव्यात.



नारळाचा रस बनवण्याची कृती:

ओल खोबर थोडस पाणी घालून मिक्सला लावून त्याच दूध काढून घ्यावे.

त्यात किसलेला गूळ, वेलची पूड थोडेसे मीठ घालून चांगले ढवळून घ्यावे.

शेवया नारळाच्या रसासोबत सर्व्ह कराव्यात.




Related

Marathi Recipes 1452705341211947813

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item