गाजर वडी

CarrotBurfi in english तयारीसाठी   लागणारा   वेळ  :  १५   मिनिटे   बनवण्यासाठी   लागणारा   वेळ :  १   तास    २   व्यक्तींसा...



तयारीसाठी लागणारा वेळ : १५ मिनिटे 
बनवण्यासाठी लागणारा वेळ तास  
 व्यक्तींसाठी.

साहित्य:
)  / किलो गाजर 
साखर  कप
/ लिटर दूध  
४) १ कप खवा 
 मोठे चमचे तूप  
/ छोटा चमचा वेलची पूड 
/ वाटी बदामकाजूमनुका 
) पिस्ताचे काप 



कृती:

गाजर स्वच्छ धुवून घ्यावे.

साल काढून किसुन घ्यावी  बाजूला करून ठेवावे

जाड बुडाच्या भांडयात तूप गरम करावे  त्यात किसलेले गाजर घालून मंद गॅसवर 
ढवळावे.

साधारणतः १५-२० मिनिटांनी गजराचा रंग बदलू लागेल

लगेचच दूध घालून गॅस थोडा मोठा करावा  दूध पूर्ण आटेपर्यंत मध्ये मध्ये ढवळत राहावे.

दूध आटले की खवा  वेलची पूड  घालावी.

मिश्रण खाली  चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.



दूध खवा पूर्ण आटल की साखर घालावी.

मिश्रण घट्ट होवून गोळा होवू दयावा

बदामकाजूचे काप  मनुका घालावे.

एका ट्रेला तूप लावून त्यावर हे मिश्रण छान पसरून घ्यावे साधारण तास सेट होण्यासाठी ठेवावे.


तुकडे पडून त्यावर पिस्ताचे काप लावून सर्व्ह करा.




Related

Sweets 6334952296976933530

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item