कोथिंबीर वडी । Kothimbir Vadi


वेळ:
२५ मिनिटे


साहित्य:

) वाटी कोथिंबीर
) / वाटी सुख खोबर
) / वाटी शेंगदाण्याच जाड़सर कूट 
) बारीक चिरलेला / कांदा
) तिखट
) तेल
) वाटी कणिक
) चमचे बेसन
) चमचा तांदुळाचे पिठ
१०) लिंबाचा रस एक चमचा
११) छोटा चमचा साखर
१२) हळद
१३) मीठ चविनुसार

कृती:

कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून घ्यावी.

एका भांडयात खोबरे चांगले भाजून घ्यावे.

नंतर एका कढईत थोडे तेल घालावे त्यात कांदा घालून चांगला परतून घ्यावा.

त्यावर कोथिंबीर परतून घ्यावी.

त्यातच शेंगदाण्याच जाड़सर कूट , खोबरे, तिखट, मीठ,लिंबाचा रस, साखर, घालून छान सारण तयार करून घ्यावे.


कणकेत बेसन तांदुळाचे पीठ, तिखट, मीठ,हळद  तेलाचे मोहन घालून छान भिजवून घ्यावे.



एक गोळा घेवून त्याची पोळी लाटून त्यावर तेल तिखट लावून पसरून घ्यावे त्यावर सारण पसरावे.











या पोळीचा रोल करून दोन्ही बाजूने दुमडून छान गरम तेलात रोल तळून घ्यावेत.



हे रोल तुम्ही तव्यावर छान खरपूस भाजून घेतले तर तळायला सोपे जातात छान खुसखुशीत होतात.



Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Snacks 282405430388646716

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item