भडंग | Bhadang

Bhadang  in English

वेळ :  
२०मिनिटे

साहित्य :

१) ४ कप कुरमुरे 
२) शेंगदाणे  दीड कप 
३) लसुन पाकळ्या 
४) मिठ चविनुसार 

फोडणीचे साहित्य:

१) १/२ छोटा चमचा मोहरी 
२) १/२ छोटा चमचा जिरे 
३) ३ चमचे लाल तिखट 
४) हळद 
५)२ चिमुठ हिंग 
६) कढीपत्त्याची पाने 
७) तेल 

Method:

एका भांडयात कुरमुरे कोरडेच भाजून घ्यावे.  

मध्यम आचेवर परतत राहावे. 

कुरकुरीत झाले कि एका परातीत काढून घ्यावेत.  त्याच भांडयात तेल गरम करून शेंगदाणे तळून घ्यावे. 
















शेंगदाणे लालसर झाले की कुरमुरयावर काढून घ्यावेत. 

आता तेल गरम करून फोडणी तयार करावी. 

तेल गरम झाले कि त्यात मोहरी, जिरे, ठेचलेली लसुन, कढीपत्ता घालून खमंग भाजून घ्यावे. 



कढीपत्ता चांगला भाजला  कि त्यात हिंग, हळद, लाल मिरची पूड व मिठ घालावे. 

कुरमुरे व शेंगदाणे घालून छान परतून घ्यावे. 
















हि भडंग थंड झाली कि एका हवाबंद डब्ब्यात ठेवावी. 





  

Related

Snacks 5121706627772675410

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item