कोथिंबीर पुरी

Kothimbir puri in English वेळ :    १५मिनिटे , २ व्यक्तीन साठी . साहित्य : १)कणिक  २ वाट्या  २)कोथिंबीर २ वाटी  ३)३ हिरव्या ...

Kothimbir puri in English

वेळ :  

१५मिनिटे , २ व्यक्तीन साठी .

साहित्य :

१)कणिक २ वाट्या 

२)कोथिंबीर २ वाटी 
३)३ हिरव्या मिरच्या
४)४-५ चमचे लिंबु रस 
५)१चमचा साखर 
६)चविनुसार  मिठ 
७)१ चमचा ओआ 
८)१ चमचा जिरे 
९)२ चमचे तेल 
१०)तळणासाठी तेल 


कृती :

प्रथम कणिक घेवून मिठ, ओआ,जिरे आणि तेल घालावे. 

कोथिंबीर,मिरची,लिंबु रस,साखर मिक्सरला लावून घ्यावे. 

हे मिश्रण वरील पिठात घालुन चांगले मळुन घ्यावे.चपातीच्या पिठापेक्ष्या  थोडं घट्ट मळावे.  

छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यावे. 

एका भांडयात तेल गरम करून छान खरपूस तळून घ्यावे. 





Related

Bread-Thalipeeth 5568328377171122442

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item