बटाटयाच्या काचऱ्या| Batatychya Kacharya

Batatyachya Kacharya in English


वेळ :  
१०मिनिटे , 
२ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१) १बटाटा  

२) हळद
३) चविनुसार  मिठ 
४) लाल तिखट १ छोटा चमचा 
५) २ छोटे चमचे जिरे 
६) १ छोटा चमचा मोहरी 
७) कढीपत्त्याची पाने ५-६
८) तेल 

कृती :

बटाटयाची पातळ काचऱ्या करून घ्याव्या. 

एका भांडयात तेल गरम करून त्यात मोहरी,जिरे,कढीपत्ता घालून घ्यावा. 

त्यात बटाटयाच्या काचऱ्या  घालून छान खरपूस होईपर्यंत परताव्यात.

त्यात हळद, लाल तिखट आणि मिठ घालून परताव्यात. 

झाकण ठेऊन मंद अग्नीवर  ५ मिनिटे वाफ  येऊ द्यावी. 

Related

Vegetables 8948553677935497308

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item