मेथीचे थालीपीठ /Methiche Thalipeeth


Methiche thalipeeth is also known as methi parathas. It is most popular recipe. You can eat as a snacks as well as in lunch or dinner.Try It!
वेळ :  

१० मिनिटे , 
२ व्यक्तीन साठी.


साहित्य :

१)कणिक २ वाट्या 

२)२ छोट्या वाट्या मेथी चिरलेली 
३)१ छोटा चमचा जिरे 
४)हळद
६)चविनुसार  मिठ 
७)कोथिंबीर 
८)आल लसुन हिरव्या मिरचिची पेस्ट १ छोटे चमचे
९)अर्धी वाटी तेल
१०)छोटा अर्धा चमचा ओंवा





कृती :

प्रथम एका भांड्यात कणिक घ्यावे. 












त्यात जिरे हळद मीठ कोथिंबीर आणि आलं लसुन व मिरचीची पेस्ट घालावी. 

एका भांड्यात मेथी बारीक चिरून मिठ  लावून चांगली चुरून घ्यावी. 



धुऊन वरील मिश्रणात घालावी. 
वरील सर्व साहित्य एकत्र करून छान पिठ मळून घ्यावे. 



पिठाला थोडे तेल लावून घ्यावे. 

या पिठाचे एकसारखे गोळे करून घ्यावे. 




आता पिठाचा एक गोळा घेऊन लाटून घ्यावा. 



तवा गरम करून थालीपीठ खमंग भाजून घ्यावी. 



बाजूने तव्यावर तूप सोडावे. ही थालीपीठ दह्यासोबत खुप छान लागतात. 


Kitchen & Dining |Pots & Pans|Pressure Cookers|Containers & Bottles|Lunch Boxes|Coffee Mugs|Dinnerware & Crockery|Bar & Glassware|Flasks & Casseroles|Tableware & Cutlery|Kitchen Tools|Stainless Steel Store|CFL & LED Bulbs|Home Furnishing|Kids Collection|Bestseller Bedsheets|Bed and Living|Bedsheets|Blankets, Quilts & Dohars|Mats & Carpets|Cushion & Pillow Covers|Cushions & Pillows|Diwan Sets|Curtains|Bath Essentials|Towels|Laundry baskets|Kitchen Linen|Bombay dyeing|Home Decor

Related

Popular 4788994889151019659

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item