बीटचे थालीपीठ /Beetche Thalipeeth

बीटचे थालीपीठ | Beetche Thalipeeth | Nilam's Recipes - Maharashtrian Recipes Blog Beetroot thalipeeth   in english ...

बीटचे थालीपीठ | Beetche Thalipeeth | Nilam's Recipes - Maharashtrian Recipes Blog

वेळ :  

२० मिनिटे , २ व्यक्तीन साठी.

साहित्य :

१)कणिक २ वाट्या 

२)१ वाटी बीटचे कीस  
३)१ छोटा चमचा जिरे 
४)हळद
५)चविनुसार  मिठ 
६)कोथिंबीर 
७)आल लसुन १ छोटे चमचे
८)१छोटा चमचा तेल
९)अर्धी वाटी तूप

कृती :

प्रथम  एका भांड्यात कणिक घेऊन  त्यात बीटचा कीस, जिरे,हळद, मिठ,कोथिंबीर आणि आलं लसुन घालून पिठ चांगले मळून घ्यावे.

आता पिठाचा एक एक  गोळा घेऊन लाटून खमंग भाजून घ्यावी. 

बाजूने तव्यावर तूप सोडावे.

ही थालीपीठ दह्यासोबत खुप छान लागतात. 




Related

Bread-Thalipeeth 1715130575862955355

Post a Comment

emo-but-icon

Follow Us

Total Pageviews

Popular

Recent

Comments

Like us on Facebook

item